बायर फार्मराईज अॅप इंस्टॉल करा
तज्ज्ञ शेती सल्ल्यासाठी!
अन्न साखळी भागीदारी
एक शाश्वत उद्याकरता शेतीचे स्वरूप बदलूया
बायरची अन्न साखळी भागीदारी ही एक नाविन्यपूर्ण योजना आहे जी शेतकरी, व्यापारी, प्रक्रिया करणारे आणि इतर भागीदारांसोबत मिळून शाश्वत शेतीला चालना देते.३० देशांमध्ये २४० हून अधिक भागीदारींमुळे, बायर शेतकऱ्यांना नवीन उत्पादने आणि मार्गदर्शन देते, ज्यामुळे उत्पादन वाढते आणि बाजारपेठेत चांगला प्रवेश मिळतो. प्रक्रिया करणाऱ्यांना उत्पादनाची गुणवत्ता आणि पारदर्शकता याचा फायदा होतो.
निर्यातदार आणि आयातदारांना नियमांचे पालन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन मिळते, ज्यामुळे धोके कमी होतात. विक्रेते उच्च दर्जाचे उत्पादन, सातत्यपूर्ण पुरवठा आणि स्पर्धात्मक किंमती देतात, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास मिळतो. ही शाश्वत योजना पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्थेतील समस्यांवर उपाय करते आणि ग्राहकांना खात्री देते की त्यांचे अन्न शाश्वत पद्धतीने तयार केले गेले आहे.
अधिक माहिती साठी आम्हाला कॉल करा
1800-120-4049