• Farmrise logo

    बायर फार्मराईज अ‍ॅप इंस्टॉल करा

    तज्ज्ञ शेती सल्ल्यासाठी!

    अ‍ॅप इंस्टॉल करा
  • हॅलो बायर
    परत
    प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना
    प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना
    ही योजना पहिल्या 'प्रधानमंत्री कौशल विकास योजना' वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला आणि अधिक माहितीसाठी, आपण 'प्रधानमंत्री कौशल विकास योजना' वेबसाइटवर भेट देऊ शकता. वर्णन : प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना ही शासनाची महत्वकांक्षी योजना आहे . NSDC अंतर्गत ह्या योजनेद्वारे २४ लाख युवक आणि युवतीना कौशल्य विकासासाठी मदत करण्यात येईल. पात्रता : 1 कोणतीही व्यक्ती ज्याचे वय १४ वर्षांपेक्षा जास्त असेल २ भारताचे मूळ रहिवासी व्हा प्रक्रिया : - - लाभार्थ्याने प्रशिक्षण केंद्रावर जाऊन स्वताहाच्या नावाची नोंदणी करून घ्यावी (प्रशिक्षण केंद्रांची यादी खाली दिलेल्या लिंक मध्ये जाऊन पहावी ) - प्रशिक्षण संपत आल्यावर केंद्र तुमचे मुल्यांकन करेल - मुल्यांकन चाचणी मध्ये तुम्ही उत्तीर्ण झालात तर तुम्हाला शासनाकडून प्रोत्साहन पर रक्कम देण्यात येईल - तसेच तुम्हाला सरकारकडून प्रमाणपत्र सुद्धा मिळेल •PMKVY Toll Free Number : 088000-55555 •E-mail : pmkvy@nsdcindia.org लाभार्थी दुसऱ्या कुठल्या केंद्रावरून प्रशिक्षण घेत नसावा लाभ : कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शासनाकडून प्रोत्साहन पर रक्कम
    Some more Government Schemes
    तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या नवीनतम सरकारी योजना आणि लाभांबद्दल अद्ययावत रहा.
    Government Scheme Image
    Some more Government Schemes
    Some more Government Schemes
    ऍग्रीक्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजना - नाबार्ड
    No date available
    Government Scheme Image
    Some more Government Schemes
    Some more Government Schemes
    किसान क्रेडिट कार्ड
    No date available

    आमचे मोबाईल अँप डाउनलोड करा

    जाता-जाता शेत: आमच्या अँपसह, कधीही, कुठेही खरोखर-वेळ मार्केट डेटामध्ये प्रवेश करा. तुमच्या भाषेतही उपलब्ध.
    Google Play Image
    मदतीची गरज आहे का?
    तुमच्या सर्व शंका निरसनासाठी आमच्या हॅलो बायर समर्थनाशी संपर्क साधा
    Bayer Logo
    टोल फ्री मदत केंद्र
    1800-120-4049
    मुख पृष्ठमंडई